मन्याची भन्नाट गोष्ट…
मन्या : मित्रा! तुला एक भन्नाट गोष्ट सांगतो.
जन्या : कोणती रे?
मन्या : वॉर्डरोब उघडलं की बायकांसमोर दोन समस्या असतात.
जन्या : कोणत्या रे?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मन्या : घालायला कपडे नाहीत आणि ठेवायला जागा नाही.