मन्या : बायका खूप भोळ्या असतात.
जन्या : ते कसं काय?
मन्या : आज खिचडी बनली, तर पोळ्यांची झंझट खतम.
बस एवढ्याश्या गोष्टीनं आनंदी होतात.

मन्या : बायका खूप भोळ्या असतात.
जन्या : ते कसं काय?
मन्या : आज खिचडी बनली, तर पोळ्यांची झंझट खतम.
बस एवढ्याश्या गोष्टीनं आनंदी होतात.