दोन मैत्रिणी खूप दिवसांनी भेटतात…
पहिली मैत्रीण : तुझं लग्न झालं?
दुसरी मैत्रीण : हो!
पहिली मैत्रीण : तुझा नवरा काय करतो?
दुसरी मैत्रीण : पश्चाताप!
दोन मैत्रिणी खूप दिवसांनी भेटतात…
पहिली मैत्रीण : तुझं लग्न झालं?
दुसरी मैत्रीण : हो!
पहिली मैत्रीण : तुझा नवरा काय करतो?
दुसरी मैत्रीण : पश्चाताप!