मन्या सासरेबुवांना फोन करतो…
मन्या : तुमची मुलगी माझ्याकडून
घरातील सर्व कामं करून घेते.
तिला समजावून सांगा.
सासरेबुवा : जावई बापू ठेवा फोन!
माझी भांडी घासून झाली की
सांगतो तिला समजावून.
आता हात ओले आहेत.
मन्या सासरेबुवांना फोन करतो…
मन्या : तुमची मुलगी माझ्याकडून
घरातील सर्व कामं करून घेते.
तिला समजावून सांगा.
सासरेबुवा : जावई बापू ठेवा फोन!
माझी भांडी घासून झाली की
सांगतो तिला समजावून.
आता हात ओले आहेत.