शिक्षिका : जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल,

त्याला मी लवकर घरी जायला देईन.

Marathi Joke
हास्यतरंग : पाया पडते…
Marathi Joke
हास्यतरंग : रीप्लाय दिला…
Marathi Joke
हास्यतरंग : मुलींशी गप्पा…
Marathi Joke
हास्यतरंग : अब्जाधिश झालो…
Marathi Joke
हास्यतरंग : एकदा बाइक…
Marathi Joke
हास्यतरंग : सुनबाई हात…
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : नाव तरी सांग…

(मन्या लगेच बॅग वर्गाबाहेर फेकतो…)

शिक्षिका : ती बॅग कोणी फेकली?

मन्या : मी! आता घरी जाऊ?