मन्या : मॅच लाव!

बायको : नाही लावणार!

मन्या : बघीन!

बायको : काय बघीन?

मन्या : हाच चॅनल! जो तू लावला आहेस!

Story img Loader