मन्या : या महिन्यात मी तुला एक पैसा जास्तीचा देणार नाही.

बायको : तुम्ही मला फक्त ५०० रुपये उधार द्या.

तुमचा पगार झाला की तुमचे पैसे परत करीन.