बायको : ऐका! चहा बनवू?
नवरा : हो! बनव!
बायको : आलंवाली!
नवरा : हो! आलंवाली!
बायको : पुदिनासुद्धा टाकू का?
नवरा : बरं! टाक!
बायको : तुळस आरोग्यासाठी चांगली असते.
नवरा : तू एक काम कर.
मोहरी आणि जिरं टाकून तडका पण दे.
बायको : ऐका! चहा बनवू?
नवरा : हो! बनव!
बायको : आलंवाली!
नवरा : हो! आलंवाली!
बायको : पुदिनासुद्धा टाकू का?
नवरा : बरं! टाक!
बायको : तुळस आरोग्यासाठी चांगली असते.
नवरा : तू एक काम कर.
मोहरी आणि जिरं टाकून तडका पण दे.