(मी माझ्या नवऱ्याला विचारूनचं काम करते…)
बायको : ऐका ना! आज पनीरची भाजी बनवू की बटाट्याची?
नवरा : मला पनीर खूप आवडतं.
बायको : बटाट्याची बनवली आहे. खाऊन घ्या!
नवरा : मग विचारतेस कशाला?
बायको : लग्नात गुरुजींनी सांगितलं होतं नवऱ्याला विचारून काम कर.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
असं थोडी सांगितलं होत की ऐकायलासुद्धा हवं.