बायको : आपण दुसऱ्याला वाईट बोलू नये.
नवरा : दुसऱ्याला म्हणजे, नवऱ्यालासुद्धा नाही. बरोबर?
बायको : छे! नवरा दुसऱ्या कोणाचा असतो का?
तो तर आपला हक्काचा असतो.
बायको : आपण दुसऱ्याला वाईट बोलू नये.
नवरा : दुसऱ्याला म्हणजे, नवऱ्यालासुद्धा नाही. बरोबर?
बायको : छे! नवरा दुसऱ्या कोणाचा असतो का?
तो तर आपला हक्काचा असतो.