बायको : जेवलात का?

नवरा (थट्टेने) : जेवलीस का?

बायको : मी तुम्हाला विचारतेय.

नवरा : मी तुला विचारतोय.

बायको : तुम्ही माझी नक्कल करताय?

नवरा : तू माझी नक्कल करतेयस?

बायको : चला शॉपिंगला जाऊ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरा : जेवण व्हायचंय अजून माझं!