पुण्यातल्या लोकांना सगळं कसं जवळ हवं असतं…
पश्चिमेकडे प्रति शिर्डी तयार करुन ठेवलीय आणि उत्तरेकडे प्रति बालाजी मंदिर!
आता फक्त खडकवासल्यात प्रति अरबी समुद्र तयार करणे बाकी आहे!