सुरेश – मी आज तिला प्रपोज मारला….
रमेश – मग, मी काय करू?
सुरेश – तू कधी प्रपोज करणार तिला…?
रमेश – प्रपोज तर मी पण करू शकतो, ते पण दोन्ही गुडघ्यावर बसून…
सुरेश – मग घोडं कुठं आडलं?
रमेश – पण खूप भीती वाटतेय टवळीने छातीवर लाथ मारली तर…