सीसीटीव्ही

वाचा मराठी भन्नाट विनोद

वडील : अरे बंड्या एक काळ असा होता जेव्हा मी पाच रुपयांमध्ये दूध,पाव आणि अंडी येऊन यायचो.

 

बंड्या : बाबा, आता ते शक्य नाही. कारण तिथेही सीसीटीव्ही बसवले आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest marathi joke on bandya and father whats up marathi joke joke marathi whatsup marathi vinod ssj