सुरेश : यापुढे कोणत्याही बॅंकेच्या भानगडीत पडायचे नाही.बायकोच्या हातात पैसे देऊन टाकायचे. तीच आपली शिखर बॅंक.
रमेश : का रे काय झाले….? मग पैसे जवळ राहतील का तुझ्या?
सुरेश : हो..राहतिल ना.. , भले शंभरच्या जागी नव्वदच परत मिळतील.
रमेश : असे का म्हणतोय…?
सुरेश : अरे, त्या ईडी पेक्षा आपली घरची येडीच बरी…