एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टिव्हा घेऊन गॅरेजमध्ये जाते.
गाडी चेक केल्यावर
मॅकेनिक : मॅडम , बॅटरी बदलावी लागेल.
मुलगी : ठीक आहे.
मेकॅनिक : exide ची बसवू का ?
मुलगी : (बराच विचार केल्यावर) नको … दोन्ही साइडची बसवा.
मेकॅनिक : ही Activa घे आणि एका साईडनं घरी जा…