मालवणचो दाजी इंग्रजी शिकाक लंडनच्या कॉलेजाक गेल्लो
नंतर खूप दिवसान शिकान परत इलो..
मालवणात ईल्यावर तेका फॉरेनात्सून येका खयचेतरी अननोन नंबरवरून फोन इलो..
दाजीन इचारला.
येस व्हू इज स्पिकिंग?
धिस इज हिअर फ्रॉम मालवण..
पलीकडून उत्तर इला..
दाजी इतक्यात इसरलंस! आवशीचो घो तुझ्या. शिरा पडली तुझ्या त्वांडात तो. आवाज
नाय वळखलंस माझो.?? अरे मेल्या. मीया बोलतंय. जॅक अँडरसन. तुझो इंग्रजीचो मास्तर..!!