प्रेयसी आरशात पाहून स्वतःलाच नमस्कार करत होती..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रियकराने विचारले, हे असं काय करतेय?

प्रेयसी म्हणाली “आज गुरुपोर्णिमा आहे ना… मीच माझी गुरु, मला कोण शिकविणार?”

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letest marathi joke on girlfriend boyfriend nck
First published on: 16-07-2019 at 16:19 IST