आई– गण्या तुझे सगळे मित्र पास झाले का?

गण्या– हो माझे सगळे मित्र पास झाले गं.. पण..

आई– पण काय?

गण्या– अगं माझ्या मॅडमच नापास झाल्या

आई– अगं बाई, मॅडम कशा काय नापास झाल्या?

गण्या– त्या बघ ना अजून त्याच वर्गाला शिकवतात