शिक्षक – १५ फळांची नावे सांगा बरं…
चिंटू – पेरु
शिक्षक – शाब्बाश
चिंटू – आंबा
शिक्षक – व्वा ! झकास
चिंटू – सफरचंद
शिक्षक – अप्रतिम… ३ फळं झाली. अजून १२ सांग…
.
.
.
.
.
.
.
.
चिंटू – एक डझन केळी….!!!
बिचाऱ्या मास्तरांनी शाळा सोडली…

शिक्षक – १५ फळांची नावे सांगा बरं…
चिंटू – पेरु
शिक्षक – शाब्बाश
चिंटू – आंबा
शिक्षक – व्वा ! झकास
चिंटू – सफरचंद
शिक्षक – अप्रतिम… ३ फळं झाली. अजून १२ सांग…
.
.
.
.
.
.
.
.
चिंटू – एक डझन केळी….!!!
बिचाऱ्या मास्तरांनी शाळा सोडली…