एकदा घरी खूप पाहुणे येतात.
छोटा गण्या अंगणात खेळत बसलेला असतो.
एक नातेवाईक त्याला खेळ अर्धवट ठेवून घरात बोलवतो आणि विचारतो…
नातेवाईक – बाळा, आयुष्यात तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस?
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या (काहीसा चिडून) – मी भविष्यात काहीही करीन, पण दुसऱ्याच्या घरी जाऊन तिथल्या मुलांना असले प्रश्न अजिबात विचारणार नाही!
तो नातेवाईक आयुष्यात गण्याच्या घरी आलेला नाही…