मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता.
मुलीला सगळ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून झाले. मुलीने छान उत्तरं दिली.
मग मुलीच्या वडिलांनी मुलाला सहज प्रश्न विचारला…
मुलीचे वडिल – बेटा, तू दारू पितोस का ?
मुलगा – अहो आता कुठे …
आधी चहा-पोह्याचा कार्यक्रम तर होऊन जाऊ दे. मग बसू !!