सर्वात कमी शब्दांचा पण अत्यंत धमाल विनोद…
सासरे जावईबापूंना फोन लावतात. जावईबापू फोन उचलताच…
सासरे (फोनवरून) – काय जावईबापू… काय करताय?
.
.
.
.
.
.
.
.
जावई – सहन!