घरात नवरा-बायको शांतपणे बसलेले असतात…
तोच नवरा बायकोला प्रश्न विचारतो…
नवरा – हिप्नोटाइज करणं म्हणजे काय असतं गं?
बायको (सोज्वळपणे) – एखाद्या माणसाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवून आपल्याला हवं ते काम करून घेणं….
.
.
.
.
.
.
.
.
नवरा – चल खोटारडी.. त्याला तर ‘लग्न’ म्हणतात.
बिचारा नवरा त्या रात्री उपाशी झोपला.