बायको : काय हो,काय करताय?
नवरा : माशा मारतोय
बायको : किती मारल्या?
नवरा : पाच. दोन फिमेल आणि तीन मेल
बायको : ते कसं काय?
नवरा : दोन आरशासमोर बसल्या होत्या आणि तीन दारुच्या बाटलीजवळ
बायको : काय हो,काय करताय?
नवरा : माशा मारतोय
बायको : किती मारल्या?
नवरा : पाच. दोन फिमेल आणि तीन मेल
बायको : ते कसं काय?
नवरा : दोन आरशासमोर बसल्या होत्या आणि तीन दारुच्या बाटलीजवळ