डॉक्टर :- तुमचं वय काय?
महिला रुग्ण :- २८ वर्षे.
डॉक्टर :- त्याचं काय आहे की, मला तुम्हाला बेशुद्ध करण्यासाठी तुमच्या वयानुसार डोस द्यावा लागणार आहे म्हणून विचारतो.
रुग्ण:- ओ. अस्संय होय.. मग मी ३२ वर्षांची आहे.!
डॉक्टर :- बघा हा.! औषधाची मात्रा वयानुसार दिली गेली नाही तर कदाचित हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
रुग्ण:- अरे बापरे.! मी ३८ वर्षांची आहे.