मुलगा- मी तुमच्या मुलीवर दहा वर्षांपासून प्रेम करतोय... मुलीचे वडील- मग आता काय तुला पेन्शन चालू करू का...? स्थळ : सदाशिव पेठ....