सोलापूरातील मुलाकडील मंडळी पुण्यात मुलगी पहायला जातात…
मुलाकडील मंडळींना मुलगी पसंत पडते…
भटजींना बोलवून दोघांची कुंडली पाहिली जाते
भटजी : अरे वा… दोघांची कुंडली छान आहे. ३६ गुण जुळतात
मुलाचे वडिल भटजीचं हे वक्तव्य ऐकून जायला निघतात…
मुलीकडील मंडळी आणि भटजी आश्चर्याने पाहत मुलाच्या वडिलांना निघण्याचे कारण विचारतात….
मुलाचे वडिल : मुलगा तर नालायक आहेच… सून पण तशीच आणायची का?