प्रिय पाऊस,

तू जर असाच वागणार असशील तर

सरळ सांग आम्ही

गाड्या विकतो आणि होड्या घेतो.