गुरुजी – सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात ??

गण्या – कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाही