मास्तर – मुलांनो, काही समजलं नसेल तर निर्धास्त विचारा…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

बंड्या – मास्तर, फळा पुसल्यावर फळ्यावरची अक्षरं कुठं जातात…?

मास्तर बिचारे शाळा सोडून गेले…