पाहुणे आपल्याला आधुनिक समजतात.
ग्रीन टीसोबत बिस्किटे द्यावी लागत नाहीत.
ग्रीन टीला दूध लागत नाही.
आम्ही हेल्थ कॉन्शस आहोत, अशी बढाई मारता येते.
अर्धे लोक ग्रीन टीला नाही म्हणतात. म्हणजे मेहनत आणि वेळेची बचत.