आपल्या परंपरेत…
मुर्ती नसेल तर सुपारी ठेवतात,
पत्रिका दिल्यावर विडा नसल्यास
सुपारी देतात
पुजेला बायको नसेल तर…
सुपारी कमरेला बांधतात.
तसे,
हेल्मेट ऐवजी
खिशात सुपारी ठेवली तर चालेल का…?
… एक आपली……पुणेरी शंका..?
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2019 रोजी प्रकाशित
हेल्मेट आणि पुणेरी शंका..?
वाचा मराठी विनोद
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 30-01-2019 at 09:38 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi joks