समोरच्या अपार्टमेंटमधील एक बाई पाच मिनिटं हात हलवत होती, हे पाहून मग गण्याने पण हात केला ….

तेवढ्यात बायकोने गण्याच्या पाठीत रट्टा दिला व म्हणाली, ती खिडकीची काच पुसतेय …

दिवाळीच्या साफसफाईला शुभेच्छा…