बायको : काय हो, बाहेर एवढा पाऊस पडतोय.पण एवढा उशीर का झाला घरी यायला ?
नवरा : स्टेशनला भिजलेल्या साड्यांचे प्रदर्शन पाहत होतो.
बायको : मग आणली का नाही एखादी ?
नवरा : अगं नेसलेल्या होत्या ना सगळ्या!!
बायकोने वडाच्या फांदीनेच चोपचोप चोपला.