

भोसले घराण्याचे वंशजरघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला यश आल्याने मराठा साम्राज्यातील मौलिक ठेवा महाराष्ट्रात येणार आहे.
केंद्राच्या या योजनेच्या धर्तीवरच राज्यातही ‘महा इनविट’ अंतर्गत सरकार ट्रस्ट स्थापन करणार असून, त्यात प्रायोजक, गुंतवणूक व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक अशी…
रायगडमध्ये आदिती तटकरे यांना संधी मिळाल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाने संताप व्यक्त केला. तटकरे यांना ध्वजवंदनापासून रोखण्याची व्यूहरचना आखली जाईल, अशा…
एक रुपयात विमा योजना सुरू होताच २०२२-२३मध्ये हा आकडा एक कोटी ४ लाखावर गेला. २०२३-२४मध्ये तर तब्बल २ कोटी ४२लाख…
फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात जलसंपदा विभागाबरोबर ९ जागांवर उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी ३ सामंजस्य करार करण्यात आले.
एप्रिल महिन्याची अखेर उजाडली तरी या आदेशांचे पालन न केल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई महानगरपालिकेला फटकारले.
सिद्दीकी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबईला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
अटल सेतूला जोडणाऱ्या प्रस्तावित वरळी-शिवडी उन्नत रस्त्यासाठी एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या निर्णयाला एका नागरिकाने मंगळवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
शेअर्स खरेदी - विक्रीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली.