29 September 2020

News Flash

दोन अपघातांत नऊजण ठार

मुर्तिजापूर आणि उर्से टोल नाका या दोन ठिकाणी झालेल्या अपघातात नऊजणांची मृत्यू झाला आहे.

| December 1, 2014 09:57 am

मुर्तिजापूर आणि उर्से टोल नाका या दोन ठिकाणी झालेल्या अपघातात नऊजणांची मृत्यू झाला आहे.
अकोलाजवळील मुर्तिजापूर येथे मारुती व्हॅनची ट्रकला धडक लागून सातजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये एका महिलेसह तीन लहान मुलांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले असून दोघे गंभीर जखमी आहेत. उर्से टोल नाक्याजवळ झालेल्या या अपघाताची नोंद तलेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एक्सयूव्ही ही गाडी पलटी झाल्याने अपघात झाल्याचे कळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 9:57 am

Web Title: 9 dead in two diffrent accident
टॅग Mumbai News
Next Stories
1 वसुली पूर्ण झालेले टोल रद्द करणार- चंद्रकांतदादा पाटील
2 मुंबईत खासगी जागांवर ‘एसआरए’ योजनेचा विचार- मुख्यमंत्री
3 बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी शासकीय मानवंदना
Just Now!
X