25 September 2020

News Flash

VIDEO: अभिमानास्पद! असा आहे नौदलाचा समुद्रातला ‘एअरक्राफ्ट कॅरियर ड्राय डॉक’

मुंबईत सुरु झाला भारतीय नौदलाचा सर्वात मोठा ड्राय डॉक.

मुंबईतील नौदल गोदीत पहिला एअरक्राफ्ट कॅरियर ड्राय डॉक बांधण्यात आला आहे. भारतीय नौदलाचा हा सर्वात मोठा ड्राय डॉक आहे. या डॉकमध्ये विमानवाहू युद्धनौकेला सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे INS विक्रमादित्यची आता मुंबईत दुरुस्ती करता येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2019 3:51 pm

Web Title: indian navys first aircraft carrier dry dock dmp 82
Next Stories
1 शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत, वडाळा मतदारसंघ भाजपाला जात असल्याने नाराज
2 मुलुंड: भाजपामध्ये तिकीटासाठी रस्सीखेच, सहा जण इच्छुक
3 मुंबई : नऊ महिन्यांपूर्वी पोलीस दलात रुजू झालेल्या PSIची आत्महत्या
Just Now!
X