News Flash

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार ‘वर्षा’वर

रात्री १०च्या सुमारास अजित पवार हे आपल्या चर्चगेट येथील निवास्थातून बाहेर पडून थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर आले आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. दिवसभरातील घडामोडीनंतर रात्री १०च्या सुमारास अजित पवार हे आपल्या चर्चगेट येथील निवास्थातून बाहेर पडून थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर आले आहेत.

 

राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार असून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2019 10:38 pm

Web Title: maharashtra deputy cm ajit pawar has arrived at the residence of c m devendra fadnavis abn 97
Next Stories
1 रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक
2 सत्तासिंचनाचा नवा प्रयोग
3 अभिनेत्रीच्या पतीस अटक
Just Now!
X