01 October 2020

News Flash

Mega Blocks : रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

विविध तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई: विविध तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते गोरेगावदरम्यान दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल फेऱ्या उशिराने धावतील.

मध्य रेल्वे

कुठे-माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग

कधी- रविवार. स.१०.३० ते दु.३.००

हार्बर मार्ग: कुठे- सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर

कधी: रविवार. अप मार्ग-११.१० ते दु.३.४० वा. आणि डाऊन मार्ग-स.११.४० ते दु.४.१० वा.

पश्चिम रेल्वे: कुठे : बोरिवली ते गोरेगावदरम्यान दोन्ही जलद मार्ग कधी:  रविवार. स.१०.३५ ते दु.३.३५ वा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 3:48 am

Web Title: mega blocks on all three lines of railways on sunday 2
Next Stories
1 पुण्यातील बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुढे ढकलली
2 ‘आपली चिकित्सा’ची प्रतीक्षा कायम
3 वृद्ध महिलेचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव अमान्य
Just Now!
X