सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या घरात शिरून ३६ तास ठाण मांडणारे प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना नुकतीच पोलिसांनी अटक केली होती. त्यांची नंतर १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली.
अपंगांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आंदोलकांसह मलबार हिल येथील शिवाजीराव मोघे यांच्या बंगल्यात ३ फेब्रुवारी रोजी शिरले होते.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
बच्चू कडू यांना अटक आणि सुटका
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या घरात शिरून ३६ तास ठाण मांडणारे प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना नुकतीच पोलिसांनी अटक केली होती.
First published on: 14-02-2014 at 02:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bachchu kadu arrested and released