News Flash

ओबीसी आरक्षण न दिल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही -बावनकुळे

राज्य सरकारने जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या.

ओबीसी आरक्षण न दिल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही -बावनकुळे
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : राज्य सरकारने तीन महिन्यांमध्ये सांख्यिकी तपशील (इंपिरिकल डेटा) जमा करून ओबीसींना आरक्षण द्यावे, अशी मागणी भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

राज्य सरकारने जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. पण हा अधिकार राज्य सरकारला नसून आयोगाचा आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारला पुढे ढकलता येणार नाहीत. संविधानातील तरतुदींनुसार घ्याव्या लागतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 12:23 am

Web Title: obcs will not let ministers go unless reservations are given bjp imperial data akp 94
Next Stories
1 “उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा”
2 “महिलांच्या बाबतीत हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील”; राष्ट्रीय महिला आयोगाचे राज्य सरकारवर ताशेरे
3 गांधी जयंतीपासून अनिल परबांचं बेकायदेशीर कार्यालय पाडण्यास सुरुवात होणार; किरीट सोमय्यांचा दावा
Just Now!
X