मध्य रेल्वेने ११ ऑक्टोबरपासून राज्यांतर्गत आणखी आठ विशेष रेल्वेगाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा दररोज धावताना पूर्णपणे आरक्षित म्हणून धावतील. कोल्हापूर, लातूर, अमरावती, अजनीसाठी गाडय़ा धावणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. ९ ऑक्टोबरपासून गाडय़ांचे आरक्षण सुरू होणार आहे.

* मुंबई ते कोल्हापूर ते मुंबई विशेष रेल्वे (कोयना एक्स्प्रेस)

Solapur District, Unseasonal Rain, Winds, Damage, lightning, one girl and 2 animals died, Unseasonal Rain in Solapur, solapur unseasonal rain, damage crops, farmers, solapur news,
सोलापूर व ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे नुकसान
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
worth rupees 15 lakh Gutkha tranceport revealed during inspection on Kolhapur road
कोल्हापूर रोडवर तपासणीत १५ लाखाची गुटखा वाहतूक उघड
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला

* मुंबई ते लातूर सुपरफास्ट एक्स्प्रेस

* पुणे ते नागपूर वातानुकूलित (हमसफर एक्स्प्रेस)

* पुणे ते अजनी (हमसफर एक्स्प्रेस)

* पुणे ते अमरावती ते पुणे (सुपरफास्ट वातानुकूलित एक्स्प्रेस)

* अजनी ते पुणे ते अजनी (विशेष वातानुकूलित एक्स्प्रेस)

* छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते गोंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस)

* मुंबई ते हजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस