स्वाइन फ्लूच्या रुग्णांची मुंबईतील संख्या एका दिवसात २५ ने वाढून २६०० वर पोहोचली आहे. राज्यातील मृतांची संख्या ६११ झाली असून त्यातील ६७ मृत्यू जुलै व ऑगस्टमधील आहेत. या मृत्यूंपैकी २२ मृत्यू मुंबई महानगरातील आहेत. मुंबईमध्ये जुलैमध्ये सात तर ऑगस्टमध्ये १५ मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात ६१,८१९ रुग्ण आढळले. त्यातील चार टक्के रुग्ण मुंबईत आहेत. मात्र एकूण मृत्यूंपैकी सात टक्के मृत्यू मुंबईत नोंदले गेले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2015 रोजी प्रकाशित
मुंबईत स्वाइनचे आणखी २५ रुग्ण
स्वाइन फ्लूच्या रुग्णांची मुंबईतील संख्या एका दिवसात २५ ने वाढून २६०० वर पोहोचली आहे.
First published on: 27-08-2015 at 12:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another 25 cases of swine flu in mumbai