मुंबई : वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या मानखुर्दमधील एका बोगस डॉक्टराला गुन्हे शाखा परिमंडळ ६ च्या अधिकाऱ्यांनी अटक केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून वैद्यकीय साहित्य आणि काही औषधांचा साठा जप्त केला. इस्लाम हबीब सिद्धीकी असे या बोगस डॉक्टरचे नाव असून तो मानखुर्द परिसरात वास्तव्यास आहे.

हेही वाचा >>> मुलुंडमधील १७ अनधिकृत दुकानांवर महानगरपालिकेचा हातोडा

Ayodhya Ram Mandir Tourism
विश्लेषण: अयोध्येचे राम मंदिर ठरले ‘गेम चेंजर’, भाविकांमध्ये ५०० पटींनी वाढ; का वाजतोय धार्मिक पर्यटनाचा देशभरात डंका?
Arunachal Pradesh Manipur girls trafficked in Nagpur Ginger Mall in the name of spa crime news
‘स्पा’च्या नावावर सेक्स रॅकेट; नागपूरच्या जिंजर मॉलमध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूरच्या तरुणींकडून देहव्यापार
husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…

वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र नसताना गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपी मानखुर्दच्या मंडाला परिसरातील इंदीरा नगर येथे रुग्णांवर उपचार करीत होता. गुन्हे शाखा परिमंडळ ६ च्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सिद्धीकीच्या दवाखान्यावर छापा घालत आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो वैद्यकीय पदवी प्रमाणपत्राशिवाच रुग्णांवर उपचार करीत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्याविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.