केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १२ वाजता जाहीर होणार आहे. यंदा प्रथमच हा निकाल डिजिटल फॉरमॅटमध्ये केंद्र सरकारच्या डिजिटल लॉकर सुविधेमध्येही उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी तयार केलेल्या डिजिटल लॉकर सुविधेचा तपशील मंडळाकडे नोंद असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाइल क्रमांकावर पाठविला जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
हा निकाल दुपारी १२ नंतर खालील संकेतस्थळांवर पाहता येईल.
http://www.results.nic.in
http://www.cbseresults.nic.in
http://www.cbse.nic.in डिजिटल लॉकरवर निकाल पाहण्यासाठी digilocker.gov.in. या संकेतस्थळाला भेट देता येईल. याशिवाय ०११-२४३००६९९ या क्रमांकावरही निकाल समजू शकणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2016 रोजी प्रकाशित
‘सीबीएसई’च्या बारावीचा आज निकाल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १२ वाजता जाहीर होणार आहे. यंदा प्रथमच हा निकाल डिजिटल फॉरमॅटमध्ये केंद्र सरकारच्या डिजिटल लॉकर सुविधेमध्येही उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी तयार केलेल्या डिजिटल लॉकर सुविधेचा तपशील मंडळाकडे नोंद असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाइल क्रमांकावर पाठविला जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. हा […]
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 21-05-2016 at 00:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse class xii results to be announced at today