मुंबईमध्ये अशी एक वास्तू आहे जी ताजमहालपेक्षाही जुनी आहे. एक कॅसलच आहे हा, विशेष म्हणजे ज्याचं अस्तित्त्व बहुसंख्य मुंबईकरांना आजही माहित नाही. ही वास्तू म्हणजेच मुंबईचं मूळ स्थान. जगातल्या प्रत्येक शहराला एक मूळ स्थान असतं. मुंबईचं मूळ स्थान कुठलं असं विचारलं तर अनेकांना सांगता येणार नाही. पण पाचशे वर्ष जुनी व आजही उभी असलेली वास्तू फोर्टमध्ये एशियाटिक सोसायटीच्या मागे आहे, जे आहे मुंबईचं मूळ स्थान… सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोस्कर…

हा व्हिडीओ नी गोष्ट मुंबईची ही व्हिडीओ सीरिज कशी वाटली हे यु ट्यूबच्या कमेंट बाॅक्समध्ये आवर्जून सांगा…

Fraud by Ramdev Baba patanjali group by taking the land of farmers at cheap price
रामदेवबाबांकडून शेतकऱ्यांची जमीन स्वस्त दरात घेऊन फसवणूक! पतंजलीचे फूड, हर्बल पार्क कधी होणार?
mumbai traffic congestion
मुंबईतील ‘वाहतूक कोंडी’ची सर्वव्यापी गोष्ट!
dombivli railway station marathi news, mp shrikant shinde marathi news
डोंबिवली रेल्वे स्थानकातील खासदार शिंदे यांच्या बाकांना रंग फासला, आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी रेल्वेची कृती
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास