अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत बनावट मतपत्रिका आढळून आल्याने मुंबई विभागाची निवडणूक रद्द करण्यात आली होती. यावरून बराच गदारोळ झाला होता. आता २६ फेब्रुवारीला बनावट मतपत्रिका बाजूला ठेवून वैध ठरलेल्या चार हजार मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार असल्याचे धर्मादाय आयुक्तांनी शुक्रवारी जाहीर केले.
निवडणूक मुंबईपुरती रद्द करण्यात आल्यानंतर नाटय़ परिषद निवडणुकीबाबत सुरुवातीपासून असलेला वाद अधिकच चिघळला होता. आता बनावट मतपत्रिका बाजूला ठेवून वैध मतपत्रिकांचीच मतमोजणी केली जाणार असून मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय आयुक्तांकडून देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2013 रोजी प्रकाशित
नाटय़ परिषद निवडणूक मतमोजणी मंगळवारी
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत बनावट मतपत्रिका आढळून आल्याने मुंबई विभागाची निवडणूक रद्द करण्यात आली होती. यावरून बराच गदारोळ झाला होता. आता २६ फेब्रुवारीला बनावट मतपत्रिका बाजूला ठेवून वैध ठरलेल्या चार हजार मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार असल्याचे धर्मादाय आयुक्तांनी शुक्रवारी जाहीर केले.
First published on: 24-02-2013 at 03:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama council election vote counting on tuesday