मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुकूलता दर्शवल्यानंतर सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांच्या आठवडय़ाचा प्रस्ताव तयार झाला खरा पण वित्त विभागाने काही अप्रस्तुत प्रश्न उपस्थित केल्याने तो मधेच रखडल्याचे समजते. त्यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून नाराजीचे सूर निघत आहेत. संघटनांनीच हा प्रश्न धसास लावावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही शानिवार-रविवार सुटी देऊन पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी संघटना व इतर संघटनांची मागणी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2013 रोजी प्रकाशित
पाच दिवसांच्या आठवडय़ाच्या निर्णयात वित्त विभागाचा खोडा?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुकूलता दर्शवल्यानंतर सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांच्या आठवडय़ाचा प्रस्ताव तयार झाला खरा
First published on: 23-12-2013 at 01:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finance department barricades five day week