कल्याण पश्चिम येथील स्कायवॉकला बुधवारी अचानक आग लागली. कल्याण रेल्वेस्थानकाजवळच ही घटना घडल्याने परिसरात गोंधळ उडाला. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. तसेच यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु, या अचानक लागलेल्या आगीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2014 रोजी प्रकाशित
कल्याण पश्चिम येथील स्कायवॉकला आग
कल्याण पश्चिम येथील स्कायवॉकला बुधवारी अचानक आग लागली. कल्याण रेल्वेस्थानकाजवळच ही घटना घडल्याने परिसरात गोंधळ उडाला.
First published on: 26-11-2014 at 06:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire to sky walk in kalyan west
